Sunday, 5 January 2014

काय असते आठवण.....

आठवण असते हिरव्या पाणावरचे दव. 
आठवण असते गोड़ अम्रुताची चव. 
आठवण असते अश्रु पुसणारे हाथ. 
तिव्र वेदनेत आपल्यांची साथ. 
आठवण असते चंदनाचा गार स्पर्श. 
आठवण असते मोग-याचा सुगंधित हर्ष. 
आठवण असते मेळ न झालेल्या जिवांचा आधार. 
आठवण असते ह्रदयावर भावनांचा गोड़ गोड़ वार. 
आठवण असते शितल चंद्रप्रकाशातील रजनी. 
आठवण म्हणजे घायाळ ह्रदयाला जगण्याची विनवणी.
Posted By: admin

काय असते आठवण.....

No comments:

Post a Comment

About

Gallery